BLANTERTOKOSIDEv102
6217215329334371520

विद्यार्थ्याना फी माफी


विद्यार्थ्याना फी माफी

⚡️ जयांचे किंवा ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही. अशा इ.11 वी व 12 वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्याना फी माफीची योजना राबविली जाते. आर्थिकदृष्टया मागास वर्गीय विद्यार्थ्याना शुल्क सवलत ही योजना 1959 पासून राज्यात राबविली जाते.

🧐 *योजनेसाठी प्रमुख अटी* :

● ज्यांचे किंवा ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे. 
● शाळेत 75 टक्के उपस्थिती व समाधानकारक प्रगती आवश्यक.

📄 *आवश्यक कागदपत्रे* : 

▪️ महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्य असल्याचे प्रमाणपत्र.
▪️ 1 लाख पर्यतचा उत्पन्नाचा दाखला.

💰 *लाभाचे स्वरूप असे* : इ. 11 वी व 12 वी मधील विद्यार्थ्याना (मुले) प्रवेश शुल्क, सत्र शुल्क व शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती प्रमाणित दराने केली जाते.

🏢 *या ठिकाणी संपर्क साधावा* : शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सर्व

📍 (टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

Produk Lainnya