BLANTERTOKOSIDEv102
6217215329334371520

माध्यमिक शाळेतील मुलींना 3 हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता योजना

माध्यमिक शाळेतील मुलींना 3 हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता योजना


⚡️ माध्यमिक शाळेतील मुलीचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी एस.सी./एस.टी संवर्गातील मुलीची संख्या वाढवून मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सदर योजना राबविली जाते.

🧐 *योजनेच्या प्रमुख अटी* : 

▪️ सदर योजनेंतर्गत इ.8 वी ची परीक्षा पास झालेल्या मुलीला भत्ता जातो.
▪️ एस.सी./एस.टी प्रवर्गामधील वर्ष 16 पूर्ण न झालेल्या विद्यार्थ्यीनीसाठीच लागू आहे.
▪️ जया मुली कस्तुरबा गांधी बालीका विद्यालयातील इ. 8 वी ऊत्तीर्ण झालेल्या आहेत, अशा सर्वच मुलींसाठी लागु आहे. यामध्ये जात संवगाचे बंधन नाही.
▪️ अविवाहीत मुलींनाच सदरची योजना लागू आहे.
▪️ शासकीय / शासन अनुदानित / स्थानिक स्वराज्य संस्थेतील इ. 9 वी मध्ये शिकत असलेल्या मुलींसाठीच ही योजना लागू आहे.
▪️ खासगी विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थिनींसाठी सदर योजना लागू नाही.

📄 *आवश्यक कागदपत्रे* : 

● प्रामुख्याने महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र, एस.सी. / एस.टी प्रवर्गातील असल्याबाबतचे प्रमाणपत्र ● सदर विद्यार्थीनी इ.10 वी ची परिक्षा पास असल्याबाबतचे प्रमाणपत्र.

👍 *लाभाचे स्वरूप असे* : माध्यमिक शाळेतील मुलीचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी एस.सी./एस.टी संवर्गातील मुलीची संख्या वाठविण्यासाठी व त्या मुली शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी 18 वर्षापर्यत सुरु केलेली आहे.

🏢 *या ठिकाणी संपर्क साधावा* : शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

🖥 *संकेतस्थळ* : https://scholarships.gov.in 

📍 (टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

Produk Lainnya